श्री नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराज

श्री महाराजांचे भ्रमण

कारंजा येथील जन्मस्थानापासून आळंदी व पुण्यापर्यंत — श्रींच्या भ्रमणमार्गाचा टप्प्याटप्प्याने आढावा

खालील यात्रा आढावा शके १९३७ (इ.स. २०१६) मध्ये भाविकांनी श्रींच्या भ्रमणमार्गावरील स्थानांना दिलेल्या भेटींवर आधारित आहे. सविस्तर वर्णनासाठी"श्री आळंदीचे स्वामी" हा चरित्र ग्रंथ पहावा.